Rakesh sharma biography in marathi renuka
Rakesh sharma biography in marathi renuka state.
Rakesh sharma biography in marathi renuka
“१९८४ साली राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाबरोबर इस्रोने मिळून केलेल्या त्यांच्या इंटर – कॉसमॉस प्रकल्पाद्वारे अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय तरुण होते”
जर तुमचा जन्म ९० च्या दशकाच्या सुरुवातीला किंवा त्या आधी झाला असेल, तर राकेश शर्मा तेव्हा किती लोकप्रिय व्यक्तीमत्व होते, हे तुम्हाला सांगायची गरजच नाही.
त्या काळातील पालकांना स्वतःचे मूल हे राकेश शर्मासारखे व्हावे असेच वाटत होते. टीव्ही कार्यक्रमांमधून सगळीकडे त्यांचे कार्यक्रम असायचे, लोक त्यांना भेटायला, हात मिळवून घ्यायला, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला अतिशय उत्सुक असायचे.
जगभरात पसरलेल्या सगळ्या भारतीयांना त्यांचा अभिमान वाटत होता, त्याचे कारण सुद्धा तसेच होते. १९८४ साली राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाबरोबर इस्रोने मिळून केलेल्या त्यांच्या इंटर – कॉसमॉस प्रकल्पाद्वारे अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय तरुण प्रवासी बनले.
त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल माहिती करून घेऊ या.
इस्रो आणि सोव्हिएत इंटर – कोसमॉस स्पेस प्रोग्रामच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून, सप्टेंबर १९८२